[ad_1]
Cyber Crime : सायबर क्राईममध्ये भारत देश 10 व्या क्रमांकावर जगभरातील सायबर क्राईम तज्ज्ञांच्या एका नव्या संशोधनानुसार, सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत १०० देशांत दहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये ॲडव्हान्स फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांनी ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’ जाहीर केला आहे. यात रशिया अव्वल, युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. अहवालात, रॅन्समवेअर, क्रेडिट कार्ड चोरी आणि फसवणूक यासह सायबर गुन्ह्यांच्या विविध श्रेणींनुसार मुख्य हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत.
[adinserter block=”4″]
[ad_2]
Source link