Home Crime RATNAGIRI | सावर्डे येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना पकडले, दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

RATNAGIRI | सावर्डे येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना पकडले, दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

0
RATNAGIRI  | सावर्डे येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना पकडले, दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

सावर्डे येथे दोन बांग्लादेशी नागरिकांना पकडले, दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

३० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल, हिरोहोंडा गाडी जप्त करण्यात आली आहे.

चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथील बांग्लादेशी लोकांना काही दिवसांपूर्वी पकडल्याची घटना ताजी असताना आता सावर्डे येथे दोन बांग्लादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय ते बांग्लादेशामधून भारतात आल्याचे पोलीस तपासात पुढे येत असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

ही घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी समोर आली. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गुरव यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मुश्ताक शेख महंमद अतिआर शेख (३७), तसेच मोहम्मद शाहीद गाझी (२३) या बांग्लादेशींना सावर्डे पोलिसांनी अटक केली आहे.



[adinserter block=”4″]

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here